Sunday, 16 June 2013



इंद्रायणी काठी, देवाची आळंदी
लागली समाधी ज्ञानेशाची
इंद्रायणी काठी, देवाची आळंदी
लागली समाधी ज्ञानेशाची

ज्ञानियांचा राजा, भोगतो राणिव
नाचती वैष्णव, मागेपुढे

मागेपुढे दाटे, ज्ञानाचा उजेड
अंगणात झाड, कैवल्याचे

उजेडी राहिले, उजेड होऊन
निवृत्ती, सोपान, मुक्ताबा
नाचती वैष्णव, मागेपुढे

मागेपुढे दाटे, ज्ञानाचा उजेड
अंगणात झाड, कैवल्याचे

उजेडी राहिले, उजेड होऊन
निवृत्ती, सोपान, मुक्ताबाईइंद्रायणी काठी, देवाची आळंदी
लागली समाधी ज्ञानेशाची

ज्ञानियांचा राजा, भोगतो राणिव
नाचती वैष्णव, मागेपुढे

मागेपुढे दाटे, ज्ञानाचा उजेड
अंगणात झाड, कैवल्याचे

उजेडी राहिले, उजेड होऊन
निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई

No comments:

Post a Comment